Assembly elections held
Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेसचा विजय
—
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. मध्य प्रदेशात भाजप मजबूत बहुमताच्या वाटेवर असताना राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही कमळ फुलण्याची चिन्हे आहेत. राजस्थानमध्ये ...