Assemly Election 2024

Assembly Election 2024 : आमदार राजूमामा यांचे नागरिकांनी केले असेही स्वागत ; जेसीबीवरुन पुष्पवृष्टी करत विजयासाठी दिल्या शुभेच्छा

जळगाव : येथील चंदू अण्णा नगर चौकात आमदार आमदार राजूमामा भोळे यांच्यावर जेसीबीवरून पुष्पवृष्टी करून नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. तर खोटे नगर, निमखेडी शिवारात ...