Atal Setu
पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन
—
अटल सेतूच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी अटल सेतूची माहिती घेतली. पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.