ATM machine

Nandurbar : एटीएम मशिन चोरून २६ लाखांची रोकड चोरटयांनी लंपास केली

Nandurbar :  शहरातील स्टेट बँकेच्या कोरीट नाका शाखेच्या बाहेर असलेले एटीएम मशिन चोरून २६ लाखांची रोकड चोरटयांनी लंपास केली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात ...