Attack on Sarpanch

Attack on Sarpanch : आणखी एका सरपंचावर जिवघेणा हल्ला, पेट्रोल टाकून केला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

तुळजापूर (जि. बीड) ।  बीड जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला ...