Aurangzeb Status

‘पाकिस्तानात निघून जा, कशाला इथे राहता?’ त्या मुद्यावरुन नितेश राणे आक्रमक, केली मोठी मागणी

मुंबई : औरंगजेबाच स्टेटस ठेवण्याच्या मुद्यावरुन आमदार नितेश राणे आज सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी या विषयावर सभागृहात काही मागण्या केल्या आहेत. मध्यंतरी औरंगजेबाच स्टेटस ...