Australia-Afghanistan semi-final set
ICC Champions Trophy 2025 : उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया-अफगाण आज भिडणार
—
लाहोर : प्रमुख वेगवान गोलंदाजांविना खेळणारा ऑस्ट्रेलिया संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने आज, शुक्रवारी झुंजार अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. बुधवारी इंग्लंडला ...