Authority
अधिकाराचा गैरवापर ; भुसावळातील प्रांताधिकार्यांचे अखेर निलंबन
By Ganesh Wagh
—
भुसावळ : अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत भुसावळातील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच अधिवेशनात केली ...