Axiom-4 Mission

Shubanshu Shukla : शुभांशू शुक्ला आज घेणार अंतराळात झेप

कॅलिफोर्निया : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोच्या महत्त्वाकांक्षी अॅक्सिऑम-४ मोहिमेंतर्गत अंतराळवीर व भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला बुधवारी (११ जून ) ...