bags

जेवणासाठी कार उभी केली, चोरट्यांनी तेच हेरलं अन् चक्क.., जळगावमधील घटना

जळगाव : जेवणासाठी आलेल्या नागरिकांच्या कारची काच फोडून बॅग चोरी केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा ...