bailgada sharyat
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, बैलगाडा शर्यतीला परवानगी
नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा असणार्या बैलगाडा खेळांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि ...