Balgandharva Music Festival

22 व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे 5 ते 7 जानेवारीस आयोजन

जळगाव : भारतीय अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने 5, 6,7 जानेवारी ...