Baliraja

पावसाने दिलासा! जळगावला अतिवृष्टी; अनेक धरणातून विसर्ग

तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशात पावसाचा जोर असून मराठवाड्यातही चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. नाशिक जळगाव पुणे जिल्ह्यातील धरणे ...