Ball

धक्कादायक ! क्रिकेट खेळताना प्रायव्हेट पार्टला लागला चेंडू, खेळपट्टीवरच झाला मृत्यू

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पुण्यातील लोहगावमध्ये क्रिकेट खेळत असताना मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बॉल लागल्याने त्याचा मृत्यू ...