Banana damage

Yaval news : केळीच्या पिकात टाकले तणनाशक, ९५ हजार रुपयांचे नुकसान

यावल : बोरावल गेट भागातील एका शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात माथेफिरूने केळीला देण्यासाठी ठेवलेल्या पाण्यात तणनाशक मिसळले. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे १,२०० केळीचे खोड जळाले असून, ...