Banana market price

Banana market price : केळी मालाची मागणी वाढूनही भावात घसरण, शेतकरी चिंताग्रस्त

जळगाव : केळीच्या आगारातील रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यांसह जामनेर, चोपडा तथा शिरपूर, सोलापूर व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात राज्यांतही केळीमालाची सार्वत्रिक मागणी वाढली ...