Bank of Baroda Recruitment 2024

बँक ऑफ बडोदामध्ये महाभरती जाहीर ; तब्बल 120000 रुपये पगार मिळेल

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये अनेक पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले ...