Battery operated spray pump

लक्ष द्या ! बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

जळगाव : सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा”चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. ...