beaten up
कार्यकर्त्याने खांद्यावर ठेवला हात, डीके शिवकुमारने मारली थप्पड; व्हिडिओ व्हायरल
—
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्याला थप्पड मारली. डीके शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला थप्पड मारल्याचा व्हिडिओ ...