became a lifeline for injured travelers

Pushpak Express Accident Update : जखमी प्रवाशांसाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालय ठरले जीवनवाहिनी

जळगाव : परधाडे येथे काल झालेल्या पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेतील जखमी प्रवाशांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जीवनवाहिनी ठरले आहे. या दुर्घटनेनंतर ...