Ben Stokes Hundred

बेन स्टोक्सचा विक्रमी खेळ: कसोटीत शतक आणि ५ विकेट्ससह ऐतिहासिक कामगिरी

इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्स याने मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. त्याने ही कामगिरी दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कसोटी स्वरूपात ...