bereaved

बालासोर रेल्वे अपघात! 4 महिन्यांनंतरही 28 मृतदेह बेवारस, आज अंत्यसंस्कार

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये असे काही मृतदेह आहेत ज्यांची ओळख अपघाताला चार महिने उलटूनही होऊ शकलेली नाही. ...