Bhagyashree Chaudhary

Taloda Municipality Result : तळोदा पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा; भाग्यश्री योगेश चौधरी विजयी

तळोदा : तळोदा नगरपालिकेचा निकाल हाती आला असून, राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात उतरलेल्या भाग्यश्री योगेश चौधरी यांचा तब्बल ३४२८ मतांनी विजय झाला आहे. प्रभाग ...