Bharat Ekta Mission

आपला दवाखाना घोटाळा प्रकरण : भारत एकता मिशनतर्फे फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, केली SIT चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधीयावल : जळगाव जिल्ह्यातील ”हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना” यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज ...