bhavi mukhyamantri

‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागताच ‘सरपंच तरी होतील का’ म्हणत काढली इज्जत

नाशिक : ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून अनेकांचे नाव चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ...