Bhusawal accident

Bhusawal Accident : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, भुसावळातील घटना

Bhusawal Accident : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात भुसावळ शहरातील टेक्निकल हायस्कूलसमोर घडला. ...