Bhusawal murder case

भुसावळ खून प्रकरणातील सात संशयित पोलिसांच्या ताब्यात; चार गावठी कट्टे व तीन जिवंत काडतूस जप्त

भुसावळ :  शहरातील जाम मोहल्ला भागात शुक्रवारी सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून चहाच्या दुकानात तेहरीन नासीर शेख (वय २७) याचा खून करण्यात आला होता. या ...