Bhusawal Primary Teachers' New Cooperative Credit Bank
बापरे ! भुसावळातील ‘या’ पतपेढीत लिपिकाकडून कोट्यावधी रुपयांचा अपहार
—
जळगाव : भुसावळातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत लिपिकाने कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिजीत तायडे असे अपहार केलेल्या लिपिकाचे नाव ...