Bihar-Madhubani Latest News

आता मातीत गाडण्याची वेळ आलीय; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना थेट इशारा

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला, त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आता दहशतवाद्यांना मातीत ...