biker

दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू, रात्री 1 वाजता विमानतळावर गेले होते फिरायला…

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. दोघेही दुचाकीवरून विमानतळाकडे जात होते. यावेळी एका भरधाव वाहनाने त्यांना धडक ...