Bilgaon Latest News

बिलगांवच्या हेंद्र्यापाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत; जलजीवन मिशन योजना कागदोपत्रीच!

मनोज माळीतळोदा : धडगांव तालुक्यातील बिलगांवच्या हेंद्र्यापाड्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विशेषतः गर्भवती महिलाही जीव मुठीत घेऊन डोंगर दऱ्यात पाण्यासाठी प्रवास ...