BJP खासदार राघव चड्ढा
‘झूठ बोले कौआ काटे’, भाजपने शेअर केला आप खासदार राघव चढ्ढा यांचा फोटो
—
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यावर एका कावळ्याने संसदेत हल्ला केला. यादरम्यान ते फोनवर बोलत होते. मंगळवारी घडलेल्या ...