BJP Candidate for Loksabha

भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून २५ नावांवर शिक्कामोर्तब!

नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला नसताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक सुरू ...