BJP Office G20

G20 च्या यशानंतर आज भाजप कार्यालयात पोहोचणार पंतप्रधान, होणार जल्लोषात स्वागत

G20 च्या यशस्वी आयोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भाजप कार्यालयात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता भाजप मुख्यालयात पोहोचतील. केंद्रीय निवडणूक ...