bjp

दिल्ली महापालिकेवर ‘आम आदमी’ चा झेंडा; भाजपाची सत्ता संपुष्टात; काँग्रेसचे पानीपत

नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. ...

सुधा काबरा यांचा भाजपात प्रवेश; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार

By team

तरुणभारत लाईव्ह न्युज : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षसंघटन, कार्यकत्यार्ंंशी संवाद मार्गदर्शन तसेच विविध कामांनिमित्त जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ...

गुजरात विधानसभा निवडणुकीत जळगावचे तीन उमेदवार रिंगणात

जळगाव : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभेच्या १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. ...