BMC Bharti

मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांसाठी मेगाभरती भरती ; दरमहा 81100 पगार मिळेल

मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत तब्बल एक हजार ८४६ जागांसाठी मेगाभरती निघाली आहे. विशेष पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ...