Bogus fertilizer sales

Fake fertilisers : कृषी विभागाची मोठी कारवाई, तीन लाखांचे बोगस खत जप्त

तळोदा : शिर्वे शिवारातून कृषी विभागाने तीन लाख रुपये किमतीचे बोगस खत जप्त केले. या प्रकरणी एका व्यक्तीसह कंपनीविरुद्ध तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात ...