Bomb blasts in Pakistan
मोठी बातमी ! पाकिस्तानातील ६ शहरांमध्ये १२ ड्रोन हल्ले, साखळी स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
—
Chain blasts in Pakistan: भारतीय सैन्याने पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर ६-७ मे च्या रात्री हवाई हल्ला केला ...