Bomb rumor in school

Pune News : पुण्यातील शाळेत ‘बॉम्ब’, अफवेनं परिसरात उडाली खळबळ

पुणे, ता. १३ : बावधनजवळील सुस रोड येथील एका नामांकित खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने गुरुवारी (ता. १३) सकाळी खळबळ उडाली. शाळेच्या मुख्याध्यापिकेला ...