Border-Gavaskar series

बॉर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियात गडबड, गौतम गंभीरने दिले मोठे संकेत !

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत चांगली सुरुवात करूनही टीम इंडियाने इतर दोन सामन्यात पिछेहाट सहन केली आहे. मेलबर्न कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ...