boss

बॉसने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढले, संतप्त कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्यांसमोर केली बेदम मारहाण, फोडला आयफोन

कंपनीचा कर्मचारी आणि बॉस यांच्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून कर्मचाऱ्याने चक्क बॉसला मारहाण केली. यासोबतच संतप्त ...