Bournevita

मुलांना बोर्नव्हिटा खायला देत असाल तर काळजी घ्यावी, NCPCR ने बोर्नव्हिटा कंपनीला पाठवली नोटीस

नवी दिल्ली : हेल्थ पावडर ड्रिंक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोर्नव्हिटावरून सुरू असलेला वाद पाहता, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने यासंदर्भात ...