Boxing Competition

पश्चिम झोन राष्ट्रीय बॉक्सिंग सर्धेत गौरवीला सुवर्ण पदक

जळगाव : जळगाव बॉक्सिंग सेंटरची विद्यार्थीनी गौरवी गरुड हीस बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त झाले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, ...