Brahmakumari

Vaishali Suryavanshi : कठीण काळात प्रजापिता ब्रह्मकुमारींनी पाठबळ दिले !

पाचोरा : माझे वडील हे प्रजापिता ब्रह्मकुमारी चळवळीत सक्रीय होते, ते गेल्यानंतरच्या अत्यंत कठीण काळात याच परिवाराने मला पाठबळ दिले, जगण्याची उमेद प्रदान केली ...