Bribe demand

घरकुलच्या हप्त्यासाठी १० हजारांची लाच, कंत्राटी अभियंत्यासह खासगी पंटरला अटक

जळगाव : प्रधानमंत्री घरकुल योजनेचे दुसऱ्या टप्प्यात बांधकामासाठीचा दुसरा हप्ता जमा करावा, यासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी करीत मोबाईल फोन पे द्वारे स्वीकारण्यास ...