Bribery land surveyor
चार हजारांची लाच भोवली : भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात, रावेरात खळबळ
—
रावेर : शेतातील जमीन मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८) असे लाचखोर ...