BSL News
भुसावळात वंचितांच्या घरी जाऊन शासकीय योजना पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम
भुसावळ: शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी भुसावळ येथील नायब तहसीलदार प्रीती लुटे यांनी सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने एक अनोखा उपक्रम हाती घेतला ...
भुसावळमध्ये नमो युवा रन मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ : देशात नशामुक्ती (ड्रग-फ्री इंडिया) आणणे आणि तरुणांना फिटनेस व जागरूकतेचा संदेश देण्यासाठी नमो युवा रन 2025 हा भाजयुमोचा एक राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम ...
दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार : वराडसीम येथे दारू भट्टीची तोडफोड
भुसावळ : दारूबंदीचा ग्रामसभेचा ठराव असतानाही दारू विक्री सुरुच असल्याने जोगलखोरी येथील महिलांनी संतप्त होऊन वराडसीम येथे धडक देत अवैध दारू भट्टीवर धाड टाकली. ...
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी परराज्यातील मोटरसायकल चोरट्याला घेतले ताब्यात
भुसावळ : शहरात मोटारसायकल चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजार पेठ पोलिसांच्या डीबी पथकाने कसून चौकशी करत मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ...
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम ; 7 ट्रॅक्टर निर्माल्य केले संकलित
भुसावळ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनंत चतुर्दशीनिमित्त तापी नदीकाठी निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला. सालाबाद प्रमाणे शनिवारी 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या ...
भुसावळात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात गणरायाला निरोप
भुसावळ : शहरात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात,भक्तिभावाने आणि शांततेत पार पडले. दहा दिवस घराघरांत, मंडळांत मोठ्या श्रद्धेने पूजन केलेल्या गणरायाला “गणपती बाप्पा ...
अंतर्नादकडून “एक दुर्वा समर्पणा ”तून १० विद्यार्थ्यांना सायकल वाटप
भुसावळ : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे “एक दुर्वा समर्पण” हा उपक्रम राबविण्यात आला. या वर्षी उपक्रमाचे नववे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून तसेच दात्यांच्या ...
स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध, अभियंत्यासमोरच मांडला ठिय्या
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरला वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेतले असून त्या मीटरमुळे वीज ग्राहकांना जास्तीचे वीज बिल ...
परराज्यातील मोटारसायकल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकले
भुसावळ : येथील रेल्वे स्टेशन जवळील एटीएम जवळून अझरुद्दीन निजामुद्दीन शेख (रा. किराणा दुकान गोसिया नगर भुसावळ) यांची हिरो होंडा कंपनीची लाल काळ रंगाची ...
न्हावी येथे गांजाचा साठा जप्त, जळगाव गुन्हे शाखेची कारवाई
भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने फैजपूर उपविभागात न्हावी येथे धडक कारवाई करत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या दोघांना रंगेहाथ ...