Budget Session Update

महायुती सरकारचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा!

मुंबई : शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा मोठा दिलासा देणारा निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याची ...