Bullet Repayment Scheme

सोने कर्ज! बुलेट रिपेमेंट स्कीमवर मोठी घोषणा, आरबीआयने केली दुप्पट मर्यादा

भारतीय रिझर्व्ह बँकेने बुलेट परतफेड योजनेंतर्गत सुवर्ण कर्जाची विद्यमान मर्यादा वाढवली आहे. काही नागरी सहकारी बँकांमध्ये ती 2 लाखांवरून 4 लाख रुपये करण्यात आली ...