Bus Truck Accident
बुलढाण्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; एक ठार, १५ हून अधिक प्रवासी जखमी
बुलढाणा । राज्यात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. आता अशातच बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली. ...